Sign In

आता अलिबाग पहा AlibagOnline® सोबत

अलिबागमधील उत्कृष्ट ऐतिहासिक ठिकाणे, सुंदर समुद्रकिनारे, प्राचीन धार्मिक स्थळे आणि बरेच काही पहा! AlibagOnline® सह.

अलिबागमधील प्रेक्षणीय स्थळे

अलिबागमधील प्रेक्षणीय स्थळे

अलिबागमधील व आसपासची ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळे

अलिबागची वैशिष्ट्ये

अलिबागची वैशिष्ट्ये

संस्कृती आणि परंपरा, खाद्यसंस्कृती, निसर्ग आणि समृद्ध जैवविविधता

संस्कृती आणि इतिहास

प्राचीन संस्कृती आणि समृद्ध परंपरा जपलेले अलिबाग

आणखी वाचा

खाद्यसंस्कृती

कोकणातील अस्सल आणि तोंडाला पाणी आणणारी शुद्ध चव

आणखी वाचा

निसर्ग आणि जैव-विविधता

नैसर्गिक संसाधने आणि समृद्ध नैसर्गिक विविधतेने परिपूर्ण

आणखी वाचा

अलिबागमधील हि ठिकाणे नक्की पहा

तुम्ही या ठिकाणांना भेट दिली आहे का?

अलिबागमधील हि ठिकाणे तुम्ही पहिली नसाल तर नक्की भेट द्या

अलिबागला भेट देणार आहात?

अलिबागला भेट देणार आहात?

आमचे खास बनवलेले टूर प्लॅन पहा जे तुम्हाला तुमच्या सहलीचे नियोजन करण्यात मदत करू शकतात.

अलिबागविषयी अधिक जाणुन घ्या

  • अलिबागभोवतालच्या विविध ऐतिहासिक ठिकाणांना भेट द्या
  • जाणून घ्या अलिबागचा झपाट्याने विकास कसा होत आहे
  • पहा कसे अलिबागचे पर्यटन वाटचाल करत आहे.

तुमच्याकडे काही कल्पना आहेत ?

आपले विचार, माहिती, चित्रे, लेख यांचे स्वागत आहे.

आम्हाला तुम्हाला आमच्यासोबत घ्यायला आवडेल.

होय माझ्याकडे काही कल्पना आहेत

अलिबागमधील नैसर्गिक आश्चर्ये

अलिबागमधील नैसर्गिक आश्चर्ये

अलिबागमधील काही नैसर्गिक आश्चर्ये, जी एकदा तरी पाहावीच 🙂

Kishim Shivpindi

किहीमच्या समुद्रातील शिवपिंडी

किहीमचा समुद्रकिनारा खडकाळ आहे, ह्या किनाऱ्याजवळ श्रावण महिन्यात एक चमत्कारिक घटना पाहायला मिळते. श्रावण महिन्यामध्ये समुद्रात किनाऱ्याजवळ एक शंकराची पिंडी दिसते, बाकी वर्षभर हि पिंडी दिसत नाही. ह्या घटनेमागे समुद्रातील काही विशिष्ट हालचाली ...
African Baobab - Gorakh Chinch

आफ्रिकन बाओबाब – गोरखचिंच

गोरखचिंच हा महाराष्ट्रातील एक दुर्मिळ वृक्ष, चौल येथील भोवाळे येथे डोंगरावरील श्री दत्तमंदिराकडे जाण्याच्या मार्गावर दिसून येतो. मूळचा आफ्रिका खंडात, मादागास्कर, तसेच ऑस्ट्रेलिया येथे सापडणारा हा वृक्ष भारतात साधारणतः २५० ते ३०० वर्षांपूर्वी आला ...
Metalic Rock at Khanderi fort

धातूचा खडक

तुम्ही कधी एका दगडावर दुसऱ्या दगडाने मारल्यावर धातूसारखा आवाज ऐकलाय ? नाही ना! असा एक मोठाला दगड खांदेरी किल्ल्यामध्ये सापडतो. किल्ल्याजवळील जेट्टीच्या उजवीकडून समोरच्या बाजूला आल्या नंतर तिथे एक आश्चर्यकारक खडक दिसतो. या खडकावर दुसर्या दगडाने ...
Blue Whale Skeleton

देवमासा सांगाडा

रेवदंडा किनाऱ्याजवळ १८ जुने २००३ च्या मध्यरात्री एका प्रचंड महाकाय माश्याचे मृत शरीर किनाऱ्यास लागले. या महाकाय माशाच्या मृत शरीराची दुर्गंधी सर्व परिसरात पसरू लागली व म्हणून बुलडोझर च्या साहाय्याने समुद्रावरच वाळूमध्ये खड्डा खणून त्याला ...

Sign In अमेझिंग अलिबाग

For faster login or register use your social account.

[fbl_login_button redirect="" hide_if_logged="" size="large" type="continue_with" show_face="true"]
or

Account details will be confirmed via email.

Reset Your Password