Sign In

निसर्ग आणि जैव-विविधता

निसर्गाने भरभरून आशीर्वाद दिलेले अलिबाग जैव विविधतेने नटलेले आहे. येथे पश्चिमेस अथांग सागर आणि इतर दिशांना असलेल्या डोंगररांगा, परिसरात असलेली अभयारण्ये, पावसाची साथ, आणि अनुकूल हवामान आहे. यामुळे येथील निसर्ग बहरलेला आहे आणि जैव विविधता अतिशय समृद्ध आहे.

शेती व्यवसाय

अलिबागमधील आल्हाददायक वातावरण समुद्रकिनारा व मुबलक पाऊस. यामुळे येथे विविध ऋतूंमध्ये विविध पिके घेतली जातात.

आणखी वाचा

फळे

अलिबाग आणि कोकण म्हटले कि विविध फळांचा प्रदेश. विविध ऋतूमध्ये येथे विविध प्रकारची फळे दिसून येतात

आणखी वाचा

फुले

निसर्ग रम्य अलिबागला फुले आणि फळांचा प्रदेश म्हंटले तरी त्यात काही वावगे ठरणार नाही.

आणखी वाचा

पक्षी निरीक्षण

अलिबाग हे त्याच्या वैविध्यपूर्ण निसर्गासाठी आणि मोठ्या प्रमाणात दुर्मिळ पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे.

आणखी वाचा

Sign In अमेझिंग अलिबाग

For faster login or register use your social account.

[fbl_login_button redirect="" hide_if_logged="" size="large" type="continue_with" show_face="true"]
or

Account details will be confirmed via email.

Reset Your Password